सामाजीक कार्य
संस्थानच्या वतीने ,पायदळ दिंडी व भक्तासाठी मोफत भोजनाची व्यवस्था करून देण्यात येते.तसेच समाजासाठी सामाजीक कार्य करण्यासाठी प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे.त्याचबरोबर दुष्काळग्रस्त ,आपतग्रस्तांना मुख्यमंञी अतिवृष्टी सहाय्यता निधी पंतप्रधान सहाय्यता निधी रू.1000 दि 06/12/2005 साली दिला आहे.
तसेच दुष्काळग्रस्त भागाकरिता मुख्यमंञी सहाय्यता निधी रू.11000 दि 22/03/2013
त्याचबरोबर 2005 साली रक्तगट तपासणी शिबीर वृक्षारोपण या सारखे अनेक समाजोपयोगी कार्य या संस्थानने केले आहे व ते या पुढेही असेच सुरू राहणार असे साहेबराव पाटील यांचे कडून सांगण्यात आले.
दरवर्षी याञेत किंवा इतर वेळी कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास मंदीरात शासनाने पुरविलेला औषधोपचार केला जातो.