नेहमीची कार्य
मातेच्या मंदीरात दररोज नित्तनियमाने सकाळी पुजा अर्चा करून आरती केली जाते.व सायंकाळी सुद्धा आरती केली जाते.दोन्ही वेळेस मातेला नैवेदय दाखवला जातो.
राहण्याची व्यवस्था
भक्तांना मुकामी राहण्याकरिता भक्त निवासाची सोय उपलब्ध आहे.तसेच श्रीक्षेञ माहूर येथे सुद्धा खाजगी हाटेल, उपलब्ध आहेत यामध्ये हाटेल देवी प्राईड, सह्याद्री रिसोर्ट, माऊली गेस्ट हाऊस इत्यादी त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन याञी निवास आहे.